पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ६ मार्च रोजी मेट्रोचं (Pune Metro) दिमाखदार उद्घाटन करण्यात आलं. याच मेट्रोसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील एकूण २२६७ झाडांचं पुनर्रोपण करण्यात आलं. याच पुनर्रोपण केलेल्या झाडांपैकी फक्त १० टक्के झाडं जिवंत आहे. याच झाडांची काय स्थिती आहे? त्याचा ARAI च्या टेकडीवरुन आढावा घेतलाय प्रतिनिधी अक्षता पवारनं.
#PuneMetro #PuneCity #PuneUniversity #Pune #ARAI #PuneNewsLive #BreakingNews #BigNews #esakal #SakalMediaGroup